
एकटेपणा म्हणजे कोणी नसणं नाही, तर गर्दीतही स्वतःला शोधणं आहे.
कधी कधी सगळे असूनही आपण एकटे असतो, कारण आपल्याला समजून घेणारं कोणीच नसतं. पण हाच एकटेपणा आपल्याला सगळ्यात जास्त शिकवतो. लोकांची खरी रूपं, वेळेची किंमत, आणि स्वतःची ताकद.
लोक काय म्हणतील याचा विचार करून गर्दीत राहण्यापेक्षा, स्वतःसाठी एकटं राहणं कधीही चांगलं.
त्यामुळे एकटेपणाला घाबरू नका, त्याला जपा. कारण तोच तुम्हाला तुम्ही कोण आहात हे दाखवतो.
तुम्हाला काय वाटतं? एकटेपणा चांगला की वाईट? कमेंट करून सांगा.
- मराठी विचारांचे गाव