Log In
Home
Pranjal
प्रिय ऑक्टोबर
ARTICLE

प्रिय ऑक्टोबर

थंडी ची चाहूल , जुन्या आठवणी आणि नव्या सुरवातीला लिहिलेलं एक प्रेमळ पत्र
Pranjal
October 2, 2026 · 1 min read · 5 views

तू येतोस तेव्हा सगळ शांत होत ,

उन्हाचा राग शांत होतो कमी होतो.

या मनालाही गारवा येतो ,

या वेळी येताना माझ्या साठी थोडा आनंद घेऊन ये.

जुन दुःख आणि वेदना विसरणारा व विसरायला लावणारा,

असा एक महिना होऊन ये .

तुझी वाट पाहते...

--pranjal

5
Written by
Pranjal
Follow

Comments

Because every thought is worth quoting.
Get a good quote in your inbox, weekly
Subscribe
About
·
Privacy Policy
·
Contact
·
Careers
·
RSS Feed
© 2026 Quotethought
Home
Search
Alerts
Profile
You're offline — some content may not load
A new version is available — tap to refresh