Log In
Home
Pranjal chaure
मला असं वाटायचं की मोठं झाल्यावर सगळं सोपं होईल पण मोठं झाल्यावर कळलं संध्याकाळी घरी जाऊन "आजचा दिवस कसा होता" असं विचारणारं कोणीच उरत नाही. आपण फक्त मोठे होत नाही, आपण एकटे पण होत जातो.
Pranjal chaure
@pranjal · 1 day ago · Motivation
Follow
Quote: "मला असं वाटायचं की मोठं झाल्यावर सगळं सोपं होईल
पण मोठं झाल्यावर कळलं
संध्याकाळी घरी जाऊन "आजचा दिवस कसा होता"
असं विचार…" — Pranjal chaure

मोठं होणं म्हणजे काय, हे आता कळतंय. स्वप्नं पूर्ण होत नाहीत, तर जबाबदाऱ्या वाढतात. लहानपणी वाटायचं मोठं झालो की सगळं आपल्या मनासारखं होईल, पण खरं तर मोठं झाल्यावर आपल्या मनासारखं काहीच उरत नाही. #मराठी #मोठंहोणं #एकटेपणा #जीवन #मराठीकोट्स #quotethought

3

Comments

Because every thought is worth quoting.
Get a good quote in your inbox, weekly
Subscribe
About
·
Privacy Policy
·
Contact
·
Careers
·
RSS Feed
© 2026 Quotethought
Home
Search
Alerts
Profile
You're offline — some content may not load
A new version is available — tap to refresh