Log In
Home
Pranjal chaure
आई बाबा सारखं म्हणायचे - अभ्यास कर, म्हणजे पुढे त्रास होणार नाही आता कळतंय, अभ्यासाचा त्रास काहीच नव्हता खरा त्रास तर आता सुरू झालाय जेव्हा काय करायचंय हेच कळत नाहीये.
Pranjal chaure
@pranjal · 1 day ago · Motivation
Follow
Quote: "आई बाबा सारखं म्हणायचे - अभ्यास कर, म्हणजे पुढे त्रास होणार नाही
आता कळतंय, अभ्यासाचा त्रास काहीच नव्हता
खरा त्रास तर आत…" — Pranjal chaure

शाळेत असताना वाटायचं होमवर्क हाच सगळ्यात मोठा त्रास आहे. आता कळलंय, तो त्रास नव्हताच. खरा त्रास म्हणजे उद्या काय करायचं हेच न कळणं. #मराठी #आईबाबा #अभ्यास #जीवन #marathiquotes #reality

4

Comments

Because every thought is worth quoting.
Get a good quote in your inbox, weekly
Subscribe
About
·
Privacy Policy
·
Contact
·
Careers
·
RSS Feed
© 2026 Quotethought
Home
Search
Alerts
Profile
You're offline — some content may not load
A new version is available — tap to refresh