Pranjal chaure घर म्हणजे चार भिंती नसतात
घर म्हणजे आईची भांडी वाजण्याचा आवाज असतो.
आवाज गेला की कळतं, घर किती रिकामं झालंय.
#घर #आई #आठवण #मराठी #nostalgia#family#marathiquotes
Pranjal chaure शाळेत असताना वाटायचं
होमवर्क हाच सगळ्यात मोठा त्रास आहे.
आता कळलंय, तो त्रास नव्हताच.
खरा त्रास म्हणजे
उद्या काय करायचं हेच न कळणं.
#मराठी #आईबाबा #अभ्यास #जीवन #marathiquotes#reality