Log In
Home
Pranjal chaure
आमच्या घरात पूर्वी खूप आवाज असायचा आईची भांडी, बाबांचा टीव्ही, माझं हसणं आता घरात सगळं आहे फक्त तो आवाज नाहीये. आता समजतंय, घर भिंतींनी नाही, आवाजाने बनतं.
Pranjal chaure
@pranjal · 1 day ago · Motivation
Follow
Quote: "आमच्या घरात पूर्वी खूप आवाज असायचा
आईची भांडी, बाबांचा टीव्ही, माझं हसणं
आता घरात सगळं आहे
फक्त तो आवाज नाहीये.
आता समजत…" — Pranjal chaure

घर म्हणजे चार भिंती नसतात घर म्हणजे आईची भांडी वाजण्याचा आवाज असतो. आवाज गेला की कळतं, घर किती रिकामं झालंय. #घर #आई #आठवण #मराठी #nostalgia #family #marathiquotes

4

Comments

Because every thought is worth quoting.
Get a good quote in your inbox, weekly
Subscribe
About
·
Privacy Policy
·
Contact
·
Careers
·
RSS Feed
© 2026 Quotethought
Home
Search
Alerts
Profile
You're offline — some content may not load
A new version is available — tap to refresh