Log In
Home
Pranjal
राग हा मनात असला पाहिजे, बोलण्यात नाही. आणि प्रेम हे बोलण्यात नसून, मनात असला पाहिजे.
Pranjal
@pranjal · 6 days ago ·
Motivation
Follow
राग मनात ठेवा, शब्दात नको... आणि प्रेम शब्दात नाही, मनात ठेवा ❤️ खरं नातं असंच असतं. — Pranjal . .
#marathiquote
#lovequote
#pranjal
#rag
#prem
#relationshipthoughts
#quotethought
#lifelesson
4
Comments
More like this
जास्त बोली तर उद्धट, कमी बोली तर घरविष्ठ, पुढे गेली तर चरित्रहीन, आणि मागे राहिली तर अडाणी. म्हणजे तिन्ही काहीही केलं, तरी जग तिला नाव ठेवणारच असा एक स्त्री चे आयुष्य.
Pranjal
किती समजून घ्यायचं, याला पण एक लिमिट असते. आपणच समजून घ्यायचं हा पण एक मूर्खपणा असतो
Pranjal
Remember this line लई पळू नकोस दुसऱ्यांसाठी, कोण्ही येणार नाही तुझ्या साठी.
Pranjal
मी फुलांना विचारलं तुम्ही, रोज कस फुलतात. ते म्हणाले, दुःख मनांत नाही, मातीत पुरावे लागतात.
Pranjal
Because every thought is worth quoting.
Get a good quote in your inbox, weekly
Subscribe
About
·
Privacy Policy
·
Contact
·
Careers
·
RSS Feed
© 2026 Quotethought
Home
Search
Alerts
Profile
You're offline — some content may not load
A new version is available — tap to refresh