Log In
Home
#marathiquote

#marathiquote

5 posts
Follow
Quotes
Pranjal
Motivation
Quote: "जास्त बोली तर उद्धट,
कमी बोली तर घरविष्ठ,
पुढे गेली तर चरित्रहीन,
आणि मागे राहिली तर अडाणी.
म्हणजे तिन्ही काहीही केलं,
त…" — Pranjal
3
0
0
Pranjal जास्त बोली तर उद्धट, कमी बोली तर घरविष्ट, पुढे गेली तर चरित्रहीन, आणि मागे राहिली तर अडाणी. म्हणजे तिनं काहीही केलं, तरी जग तिला नाव ठेवणारच. असा एक स्त्री चे आयुष्य. #स्त्री #StreeJeevan #MarathiSuvichar #WomenEmpowerment #Satyata #MarathiQuote #QuoteThought
4 DAYS AGO
Pranjal
Motivation
Quote: "किती समजून घ्यायचं,
याला पण एक लिमिट असते.
आपणच समजून घ्यायचं हा
पण एक मूर्खपणा असतो" — Pranjal
4
0
0
Pranjal किती समजून घ्यायचं याला पण एक लिमिट असते... आपणच समजून घ्यायचं हा पण एक मूर्खपणा असतो. 🖤🌧️ कधी कधी स्वतःसाठी कठोर व्हावं लागतं. . . #marathiquote #realitycheck #selfrespect #pranjal #quotethought #marathimotivational #sadquote #trueline
6 DAYS AGO
Pranjal
Motivation
Quote: "Remember this line
लई पळू नकोस दुसऱ्यांसाठी,
कोण्ही येणार नाही तुझ्या साठी." — Pranjal
4
0
0
Pranjal Remember this line... लई पळू नकोस दुसऱ्यांसाठी, कोण्ही येणार नाही तुझ्या साठी. 🖤 स्वतःसाठी जगा, स्वतःवर प्रेम करा. . . #marathiquote #realityquote #selflove #pranjal #sadtruth #lifereality #quotethought #marathimotivation
6 DAYS AGO
Pranjal
Motivation
Quote: "राग हा मनात असला पाहिजे,
बोलण्यात नाही.
आणि प्रेम हे बोलण्यात नसून,
मनात असला पाहिजे." — Pranjal
4
0
0
Pranjal राग मनात ठेवा, शब्दात नको... आणि प्रेम शब्दात नाही, मनात ठेवा ❤️ खरं नातं असंच असतं. — Pranjal . . #marathiquote #lovequote #pranjal #rag #prem #relationshipthoughts #quotethought #lifelesson
6 DAYS AGO
Pranjal
Motivation
Quote: "मी फुलांना विचारलं तुम्ही,
रोज कस फुलतात.
ते म्हणाले,
दुःख मनांत नाही,
मातीत पुरावे लागतात." — Pranjal
4
0
0
Pranjal फुलांकडून शिकण्यासारखं खूप आहे... दुःख मनात नाही ठेवायचं, मातीत पुरायचं आणि परत नव्याने फुलायचं. 🍂 . . #marathiquote #quotethought #pranjal #lifequote #phool #healing
6 DAYS AGO
Home
Search
Alerts
Profile
You're offline — some content may not load
A new version is available — tap to refresh