Log In
Home
Pranjal chaure
थकणं चुकीचं नाही, थांबणं चुकीचं आहे।
Pranjal chaure
@pranjal · 1 day ago ·
Motivation
Follow
थकणं चुकीचं नाही, थांबणं चुकीचं आहे। थोडा आराम करा, पण हार मानू नका।
#marathiquotes
#suvichar
#prerana
#motivation
#marathivichar
#quotethought
#buddymantra
3
Comments
More like this
आमच्या घरात पूर्वी खूप आवाज असायचा आईची भांडी, बाबांचा टीव्ही, माझं हसणं आता घरात सगळं आहे फक्त तो आवाज नाहीये. आता समजतंय, घर भिंतींनी नाही, आवाजाने बनतं.
Pranjal chaure
आई बाबा सारखं म्हणायचे - अभ्यास कर, म्हणजे पुढे त्रास होणार नाही आता कळतंय, अभ्यासाचा त्रास काहीच नव्हता खरा त्रास तर आता सुरू झालाय जेव्हा काय करायचंय हेच कळत नाहीये.
Pranjal chaure
Aaji la ajunhi saglya goshti athavtat fakt majha birthday sodun.
Pranjal chaure
प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो, फक्त बघण्याची दृष्टी पाहिजे।
Pranjal chaure
Because every thought is worth quoting.
Get a good quote in your inbox, weekly
Subscribe
About
·
Privacy Policy
·
Contact
·
Careers
·
RSS Feed
© 2026 Quotethought
Home
Search
Alerts
Profile
You're offline — some content may not load
A new version is available — tap to refresh