Log In
Home
#marathivichar

#marathivichar

5 posts
Follow
Quotes
Pranjal
Motivation
Quote: "आयुष्यात सगळं मिळतं, पण वेळेवर मिळालेलं पाहिजे तेच खरं सुख देतं." — Pranjal
9
1
0
Pranjal वेळ हीच खरी किंमत आहे ⏳ सहमत असाल तर ❤️ द्या #lifequotesmarathi #marathivichar #ayushy #vicharanchegav #marathistatus #truthoflife @vicharanche__gav
23 DAYS AGO
Pranjal
Love
Quote: "प्रेमात पडणं सोपं आहे, पण तेच प्रेम शेवटपर्यंत निभावणं खूप कठीण आहे." — Pranjal
6
0
0
Pranjal प्रेम टिकवणं हेच खरं प्रेम असतं ❤️ तुम्हाला काय वाटतं? Comment kara 👇 #marathiprem #prematilmarathi #lovequotesmarathi #vicharanchegav #marathivichar #prem @vicharanche__gav
23 DAYS AGO
Pranjal
Motivation
Quote: "स्वप्नं मोठी असली की झोप कमी होते, आणि जिद्द मोठी असली की अडचणी कमी होतात." — Pranjal
6
0
0
Pranjal स्वप्नं मोठी ठेवा, जिद्द पण मोठीच लागेल! ✨ तुमचं सगळ्यात मोठं स्वप्न काय आहे? Comment madhe sanga 👇 #marathimotivational #vicharanchegav #marathiquotes #motivation #dream #success #marathivichar @vicharanche__gav
23 DAYS AGO
Pranjal chaure
Motivation
Quote: "थकणं चुकीचं नाही, थांबणं चुकीचं आहे।" — Pranjal chaure
3
0
0
Pranjal chaure थकणं चुकीचं नाही, थांबणं चुकीचं आहे। थोडा आराम करा, पण हार मानू नका। #marathiquotes #suvichar #prerana #motivation #marathivichar #quotethought #buddymantra
25 DAYS AGO
Pranjal chaure
Motivation
Quote: "प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो, फक्त बघण्याची दृष्टी पाहिजे।" — Pranjal chaure
2
0
0
Pranjal chaure प्रत्येक दिवस काहीतरी नवीन घेऊन येतो, फक्त आपल्याला ते बघता आलं पाहिजे। #marathiquotes #marathivichar #prerana #suvichar #quotethought #buddymantra #positive
25 DAYS AGO
Home
Search
Alerts
Profile
You're offline — some content may not load
A new version is available — tap to refresh