Log In
Home
#vicharanchegav

#vicharanchegav

6 posts
Follow
Quotes
Pranjal
Motivation
Quote: "आयुष्यात सगळं मिळतं, पण वेळेवर मिळालेलं पाहिजे तेच खरं सुख देतं." — Pranjal
9
1
0
Pranjal वेळ हीच खरी किंमत आहे ⏳ सहमत असाल तर ❤️ द्या #lifequotesmarathi #marathivichar #ayushy #vicharanchegav #marathistatus #truthoflife @vicharanche__gav
3 DAYS AGO
Pranjal
Motivation
Quote: "माझ्या मागे बोलणाऱ्यांनो, 
थोडी हिम्मत ठेवा, समोर येऊन बोला." — Pranjal
6
0
0
Pranjal ज्यांना माझा राग येतो त्यांनी बिंदास समोर या 🔥 खरं आहे ना? 👇 #marathiattitude #attitudestatus #marathimulga #khatarnakattitude #vicharanchegav #marathi @vicharanche__gav
3 DAYS AGO
Pranjal
Love
Quote: "प्रेमात पडणं सोपं आहे, पण तेच प्रेम शेवटपर्यंत निभावणं खूप कठीण आहे." — Pranjal
6
0
0
Pranjal प्रेम टिकवणं हेच खरं प्रेम असतं ❤️ तुम्हाला काय वाटतं? Comment kara 👇 #marathiprem #prematilmarathi #lovequotesmarathi #vicharanchegav #marathivichar #prem @vicharanche__gav
3 DAYS AGO
Pranjal
Motivation
Quote: "स्वप्नं मोठी असली की झोप कमी होते, आणि जिद्द मोठी असली की अडचणी कमी होतात." — Pranjal
6
0
0
Pranjal स्वप्नं मोठी ठेवा, जिद्द पण मोठीच लागेल! ✨ तुमचं सगळ्यात मोठं स्वप्न काय आहे? Comment madhe sanga 👇 #marathimotivational #vicharanchegav #marathiquotes #motivation #dream #success #marathivichar @vicharanche__gav
3 DAYS AGO
Pranjal
Motivation
Quote: "माझं शांत राहणं म्हणजे मी हरलो असं नाही, तर मी तुझ्या लायकीचा विचार करतोय असं समज." — Pranjal
7
0
0
Pranjal माझं शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही 💯🔥 #attitude #marathiattitude #vicharanchegav #marathiquotes #attitudestatus #marathimulga #marathimulgi @vicharanche__gav
3 DAYS AGO
Pranjal
Motivation
Quote: "कुणालाही तेव्हा जप, जेव्हा तो एकटाच उरला असेल, गर्दीत तर सगळेच जवळ येतात.
- मराठी विचारांचे गाव" — Pranjal
4
0
0
Pranjal कुणालाही तेव्हा जप, जेव्हा तो एकटाच उरला असेल ❤️ #मराठीविचार #vicharanchegav #marathiquotes #lifequotes #marathistatus #motivational #मराठी @marathi_vicharache_gav
3 DAYS AGO
Home
Search
Alerts
Profile
You're offline — some content may not load
A new version is available — tap to refresh